• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

अर्थशास्त्री ज्याला ‘इन्फ्रास्ट्रक्चर विकास’ समजतात तो जोरात चालू आहे… पण खऱ्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर विकासा’ची बोंब आहे बघा…

पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त मी एक व्याख्यान ऐकले होते. ते बरेचसे बांधकामविषयक होते. त्यामधील एक मुद्दा माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे. त्या ग्रंथात काही मानके दिलेली आहेत- राजवाडा किमान अडीचशे वर्षे टिकला पाहिजे, दुर्ग किमान पाचशे वर्षे टिकला पाहिजे आणि मंदिरे किमान हजार वर्षे टिकली पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आताची मंदिरे. जे चिरकाल टिकणारे नाही, ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही.......

  • हेमंत गोळे
  • Thu , 26 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

भारताला, जंबुद्वीपाला राजकीय अखंडता लाभणे, हे येथील जनतेच्या हिताचे आहे आणि त्याचा मार्ग ‘सेक्युलॅरिझम’ हाच आहे…

त्यांना ‘शरिया’ पाहिजे, यांना ‘स्मृती’ पाहिजे! आम्हाला दोन्ही नको आहेत हो! क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी समाजामधील एका समूहाला लक्ष्य करण्यापलीकडे ज्यांना काहीच धडपणे करता आलेले नाही, अशा एका पक्षाच्या धंदेवाईक प्रचारकांच्या पोस्ट्स पुढे पाठवण्यात धन्यता का मानली जाते? ते कोणाच्याच हिताचे नाही. जंबुद्वीपामधील धार्मिक विभागणीच अशी आहे की, धर्म बाजूला ठेवल्याशिवाय जंबुद्वीपाचे राजकीय एकीकरण शक्य नाही.......

  • हेमंत गोळे
  • Tue , 24 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

जिथं सुपारी पिकते, तिथं स्त्रिया उच्चस्थानी असतात!

कारंथांची 'तनमनाच्या भोवऱ्यात' ही कादंबरी वाचल्यावर काही दिवस तरी मी तिच्याच धुंदीत होतो. मनात विचार कसे चालतात हे मोठं गूढ आहे. कदाचित मला रणजित देसाई यांचा रविवर्मा आठवला असेल. ईशान्य भारतामधील मातृसत्ता आठवली असेल. जे घडलं असेल ते असेल, पण मी एका वरवर चमत्कारिक वाटणाऱ्या निष्कर्षापर्यंत पोहचलो. माझा निष्कर्ष असा होता - जिथं सुपारी पिकते, तिथं स्त्रिया उच्चस्थानी असतात!.......

  • हेमंत गोळे
  • Thu , 03 August 2017
  • 1 Comments
  • 3 Like

दुःस्वप्नासारखी कादंबरी आणि दुःस्वप्नासारखाच वर्तमान

सध्या भयग्रस्त झालेल्या काही बुद्धिवाद्यांना जॉर्ज ऑर्वेलच्या ‘१९८४’ या कांदबरीची आठवण होत आहे. '१९८४' या कादंबरीमध्ये रंगवलेल्या चित्राचा आधार 'स्टालिनच्या काळातलं शासनतंत्र' हाच निःसंशय आहे. स्टालिनच्या काळात निर्माण झालेल्या या शासनतंत्रामागे काही ऐतिहासिक कारणं निश्चितपणे होती. या कादंबरीचा परिचय करून देणाऱ्या ‘अक्षरनामा’वरील लेखाचं हे पुनर्मुद्रण.......

  • हेमंत गोळे
  • Fri , 31 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

दुःस्वप्नासारखी कादंबरी आणि दुःस्वप्नासारखाच वर्तमान

गतिहीनता शक्य असते का? मार्क्सवादी तत्त्वज्ञानाप्रमाणे ते शक्य नाही. वास्तव नेहमी द्वंद्वात्मक असतं आणि द्वंद्वात्मक परिस्थितीत गतिहीनता शक्यच नसते, पण अतोनात प्रयत्न करून इतिहास-चक्राची गती काही काळासाठी अवरुद्ध करता येते. त्याकरता स्टालिनच्या नेतृत्वाखालची सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीच लागते, असं नाही........

  • हेमंत गोळे
  • Thu , 24 November 2016
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.